इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची संधी

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची संधी; दरमहा 64,820 पर्यंत पगार..!!

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 08 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 20 जुलै 2024 पासून झाली असून ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

1. महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्जाची सुरुवात: 20 जुलै 2024: सकाळी 10.00 वाजता
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2024: रात्री 11.59 वाजता

2. पदांचे तपशील व पात्रता:
विविध पदांसाठी वयोमर्यादा व आवश्यक अनुभव:

पदवयोमर्यादाअनुभव
वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager)26 ते 35 वर्षे6 वर्षे
सहायक महाव्यवस्थापक (Assistant General Manager)32 ते 45 वर्षे12 वर्षे
उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)35 ते 55 वर्षे15 वर्षे
महाव्यवस्थापक (General Manager)38 ते 55 वर्षे18 वर्षे

3. रिक्त पदांची माहिती:

विभागपदरिक्त जागाआरक्षण
वित्तउपमहाव्यवस्थापक (DGM-Finance/CFO)1OBC: 1
वित्तमहाव्यवस्थापक (General Manager – Finance/CFO)1
तंत्रज्ञानसहायक महाव्यवस्थापक (AGM – Program/Vendor Management)1OBC: 1
तंत्रज्ञानसहायक महाव्यवस्थापक (AGM – IT)1SC: 1
माहिती सुरक्षावरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager – Security Administration)1UR: 1
उत्पादनेवरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager – Products & solutions)3UR: 1, OBC: 1, ST: 1
अंतर्गत लेखा परीक्षावरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager – Information System Auditor)1UR: 1
ऑपरेशन्सवरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager – ATM Operations)1UR: 1

4. नोकरीचे वर्णन आणि किमान पात्रता निकष:

विभागानुसार विविध पदांसाठी नोकरीचे वर्णन आणि पात्रता निकष PDF मध्ये सविस्तर दिलेले आहेत.

5. निवड प्रक्रिया:
निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. परंतु, बँक गरजेनुसार गट चर्चा किंवा ऑनलाईन चाचणी देखील घेऊ शकते.

6. अर्ज शुल्क:

अर्जदार श्रेणीअर्ज शुल्क
SC/ST/PWD (फक्त सूचना शुल्क)INR 150.00
इतर सर्वINR 750.00

7. वेतनश्रेणी आणि भत्ते:
वेतनश्रेणी आणि मासिक CTC खालीलप्रमाणे:

पदवेतनश्रेणी (रु)अंदाजे मासिक CTC
स्केल VII1,56,500 – 1,73,8604,36,271/-
स्केल VI1,40,500 – 1,56,5003,91,408/-
स्केल V1,20,940 – 1,35,0203,16,627/-
स्केल III85,920 – 1,05,2802,25,937/-

वरील सर्व माहिती अधिकृत जाहिरात PDF मध्ये उपलब्ध आहे. इच्छूक उमेदवारांनी PDF मध्ये सविस्तर माहिती वाचून अर्ज करावा.

सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी वरील माहिती काळजीपूर्वक वाचून आपल्या संधीचा लाभ घ्या आणि अर्ज करा- लिंक

संपर्कासाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया संबंधित वेबसाईटवर भेट द्या.

अश्याच माहिती आणि पोस्ट साठी पहा

शुभेच्छा

Related Posts

आधार ऑपरेटर भरती 2024

आधार ऑपरेटर भरती 2024 – CSC e-Governance Services India Limitedभारत सरकारच्या अधिपत्याखालील CSC (Common Service Centre) ने आधार ऑपरेटर आणि सुपरवायझर पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ही एक उत्तम संधी…

Continue reading
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

MPSC Group C Recruitment 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने 2024 साठी MPSC Group C Service Exam ची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे 1333 पदांसाठी विविध सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

आधार ऑपरेटर भरती 2024

आधार ऑपरेटर भरती 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

महिला व बाल विकास विभाग पुणे भरती 2024

महिला व बाल विकास विभाग पुणे भरती 2024

बँक ऑफ बरोदा पदांची भरती 2024

बँक ऑफ बरोदा पदांची भरती 2024

शरद सहकारी साखर कारखाना भरती

शरद सहकारी साखर कारखाना भरती

जिल्हा परिषद अमरावती भरती 

जिल्हा परिषद अमरावती भरती