
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) यवतमाळ येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीसाठीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता | वेतन (प्रति महिना) |
---|---|---|---|
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (NMHP) | 01 | क्लिनिकल सायकोलॉजी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पदवी व संबंधित अनुभव | रु. 30,000/- |
मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता (NMHP) | 01 | मानसोपचार सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी व अनुभव | रु. 28,000/- |
दंत शल्यचिकित्सक (NOHP) | 05 | BDS पदवी व अनुभव किंवा MDS पदवी | रु. 30,000/- |
दंत स्वच्छता (NOHP) | 01 | १२वी पास (विज्ञान) आणि डिप्लोमा इन डेंटल हायजीन कोर्स | रु. 17,000/- |
रक्तपेढी तंत्रज्ञ | 04 | DMLT किंवा रक्तपेढी तंत्रज्ञानातील पदवी व अनुभव | रु. 17,000/- |
EMS समन्वयक / जिल्हा समुदाय मोबिलायझर (DCM) आशा | 02 | MSW किंवा MA सोशल सायन्सेसमध्ये | रु. 20,000/- |
फ्लोरोसिस सल्लागार | 01 | कोणतीही वैद्यकीय पदवी | रु. 35,000/- |
पोषणतज्ञ | 05 | B.Sc. होम सायन्स व पोषण विज्ञानातील अनुभव | रु. 20,000/- |
दंत सहाय्यक | 01 | १२वी पास (विज्ञान) आणि संबंधित डिप्लोमा | रु. 15,800/- |
TBHV | 01 | पदवीधर आणि संगणक संचालनाचा प्रमाणपत्र कोर्स | रु. 20,000/- |
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (BPHU) | 12 | कोणतीही वैद्यकीय पदवी | रु. 35,000/- |
कीटकशास्त्रज्ञ (BPHU) | 16 | M.Sc. झूलॉजीमध्ये व संबंधित अनुभव | रु. 40,000/- |
स्टाफ नर्स | 06 | जनरल नर्सिंग कोर्स किंवा B.Sc. नर्सिंग | रु. 17,000/- |
MPW (HBT & UHWC) | 08 | १२वी पास (विज्ञान) आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स | रु. 18,000/- |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
---|---|
अर्ज पाठविण्याचा पत्ता | जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://zpyavatmal.gov.in |
अर्ज शुल्क | मागासवर्गीय उमेदवार: रु. 100/- खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु. 150/- |
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
संपर्कासाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया संबंधित वेबसाईटवर भेट द्या-mhslatestupdater.in/राष्ट्रीय-आरोग्य-अभियान/
अश्याच माहिती आणि पोस्ट साठी पहा– https://mhslatestupdater.in/
शुभेच्छा