PCMC Recruitment 2024

“PCMC Recruitment 2024: Apply for various posts at Yashwantrao Chavan Memorial Hospital through direct interviews. Interviews on July 31, 2024.”


PCMC Recruitment 2024: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अंतर्गत विविध पदांची भरती

“PCMC Recruitment 2024 अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विविध पदांची भरती होणार आहे.”

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अंतर्गत विविध पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल आणि एकूण 32 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

पदांचा तपशील

  • गट-अ: प्राध्यापक, सहयोग प्राध्यापक
  • गट-ब: सहाय्यक प्राध्यापक

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • सर्व कागदपत्रांची छायांकित प्रति
  • मूळ कागदपत्रे: शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे

मुलाखतीची तारीख आणि वेळ

  • तारीख: 31 जुलै 2024
  • वेळ: सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00

मुलाखतीचे ठिकाण

पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय,
अधिष्ठता कार्यालय, दुसरा मजला,
संत तुकाराम नगर, पिंपरी – 411 018

महत्वाच्या सूचना

  • जाहिरात वाचा: संपूर्ण जाहिरात वाचा आणि अर्ज केलेले आहे का ते तपासा.
  • प्रसिद्धीपत्रक: खालील pdf डाऊनलोड करून वाचा आणि मुलाखतीला हजर राहा.

जाहिरात:

अश्याच माहिती आणि पोस्ट साठी पहा

शुभेच्छा

सर्व उमेदवारांना भरती 2024 साठी शुभेच्छा!

Related Posts

आधार ऑपरेटर भरती 2024

आधार ऑपरेटर भरती 2024 – CSC e-Governance Services India Limitedभारत सरकारच्या अधिपत्याखालील CSC (Common Service Centre) ने आधार ऑपरेटर आणि सुपरवायझर पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ही एक उत्तम संधी…

Continue reading
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

MPSC Group C Recruitment 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने 2024 साठी MPSC Group C Service Exam ची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे 1333 पदांसाठी विविध सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

आधार ऑपरेटर भरती 2024

आधार ऑपरेटर भरती 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

महिला व बाल विकास विभाग पुणे भरती 2024

महिला व बाल विकास विभाग पुणे भरती 2024

बँक ऑफ बरोदा पदांची भरती 2024

बँक ऑफ बरोदा पदांची भरती 2024

शरद सहकारी साखर कारखाना भरती

शरद सहकारी साखर कारखाना भरती

जिल्हा परिषद अमरावती भरती 

जिल्हा परिषद अमरावती भरती