RBI Recruitment 2024

“Explore the RBI Officers Recruitment 2024 opportunities! Apply for 94 positions before August 16, 2024. Get all details on eligibility, application process, and exam schedule at RBI’s official site.”

रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; जाणून घ्या कसा आणि कुठे करता येईल अर्ज!!

RBI Officers Recruitment 2024 : पात्र उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर ऑनलाइन अर्ज करू शकता.

RBI भरती 2024: संधीची दारे खुली

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने एक मोठी संधी उपलब्ध केली आहे. RBI भरती 2024 अंतर्गत ९४ विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ न चुकता अर्ज करावे. परीक्षेचा पहिला आणि दुसरा टप्पा सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये होणार आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करावा आणि रिक्त पदांविषयी सविस्तर माहिती येथे दिली आहे.

RBI भरती 2024: रिक्त पदे

या भरती अंतर्गत ९४ अधिकारी (ऑफिसर) पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत.

RBI भरती 2024: शैक्षणिक पात्रता

  • शैक्षणिक पात्रता: उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी आणि ६०% गुण असावे (एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी ५०% गुण आवश्यक).

RBI भरती 2024: अर्ज फी

  • एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी: १०० रुपये + १८% जीएसटी
  • ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी: ८५० रुपये + १८% जीएसटी उमेदवार अर्ज फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड्स, मोबाइल वॉलेट्स, यूपीआय वापरून भरू शकतात.

RBI भरती 2024: निवड प्रक्रिया

  1. पहिला टप्पा:
  • एकच पेपर, २०० गुणांसाठी, ८ सप्टेंबर २०२४ रोजी.
  • उमेदवारांच्या संख्येनुसार, परीक्षा विविध शिफ्टमध्ये आणि काही अन्य दिवशीही घेतली जाऊ शकते.
  1. दुसरा टप्पा:
  • ऑनलाइन परीक्षा, १९ ऑक्टोबर २०२४ रोजी.
  • पहिल्या टप्प्याच्या निकालानुसार आणि बोर्डाने ठरवलेल्या कट ऑफच्या आधारे, निवडलेल्या उमेदवारांसाठीच ही परीक्षा आयोजित केली जाईल.
  1. मुलाखत:
  • पेपर-I + पेपर-II + पेपर-III मध्ये मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

अधिक माहिती

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी RBI च्या अधिकृत वेबसाइटवर (rbi.org.in) उपलब्ध असलेली अधिसूचना तपासावी.

अर्ज करण्याची लिंक

अर्ज करण्यासाठी आणि अधिक तपशीलासाठी, आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

अश्याच माहिती आणि पोस्ट साठी पहा

शुभेच्छा

सर्व उमेदवारांना आरबीआय भरती 2024 साठी शुभेच्छा!

Related Posts

आधार ऑपरेटर भरती 2024

आधार ऑपरेटर भरती 2024 – CSC e-Governance Services India Limitedभारत सरकारच्या अधिपत्याखालील CSC (Common Service Centre) ने आधार ऑपरेटर आणि सुपरवायझर पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ही एक उत्तम संधी…

Continue reading
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

MPSC Group C Recruitment 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने 2024 साठी MPSC Group C Service Exam ची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे 1333 पदांसाठी विविध सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

आधार ऑपरेटर भरती 2024

आधार ऑपरेटर भरती 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

महिला व बाल विकास विभाग पुणे भरती 2024

महिला व बाल विकास विभाग पुणे भरती 2024

बँक ऑफ बरोदा पदांची भरती 2024

बँक ऑफ बरोदा पदांची भरती 2024

शरद सहकारी साखर कारखाना भरती

शरद सहकारी साखर कारखाना भरती

जिल्हा परिषद अमरावती भरती 

जिल्हा परिषद अमरावती भरती